1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर

चिडचिडपणावर औषध

चिडचिडपणावर औषध
संतोष - माझी बायको फार चिडचिड करायची. संतापायची आणि आदळआपटही करायची.
सचिन - मग तिला कोणी बरे केले?
संतोष - डॉक्टरांनी
सचिन - ते कसे काय?
संतोष - काही नाही. ते इतकेच म्हणाले, म्हातारपण जवळ येऊ लागले की अशीच चिडचिड होते.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा