- मनोरंजन »
- हास्यकट्टा »
- इतर
ड्रायव्हर मेला की काय
पोपट उडत असतांना एक ट्रकला धडकतो व बेशुद्ध पडतो.
ट्रक ड्रायव्हर पोपटाला घरी आणतो व पिंजर्यात ठेवतो. पोपटाला शुद्ध येते व स्वत:ला पिंजर्यात बघून तो ओरडतो,"बापरे जेल.
तो ट्रक ड्रायव्हर मेला की काय."
ट्रक ड्रायव्हर पोपटाला घरी आणतो व पिंजर्यात ठेवतो. पोपटाला शुद्ध येते व स्वत:ला पिंजर्यात बघून तो ओरडतो,"बापरे जेल.
तो ट्रक ड्रायव्हर मेला की काय."
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा
- वेबदुनिया वर वाचा :
- मराठी ज्योतिष
- लाईफस्टाईल
- बॉलीवूड
- मराठी बातम्या