1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. इतर
  4. 'तुझे प्रेमच नाही माझ्यावर!'

'तुझे प्रेमच नाही माझ्यावर!'

Marathi Chavat Vinod
नवरा-बायकोचे नेहमीप्रमाणे भांडण चालले होते. नवरा शेवटी वैतागून म्हणाला, 'तुझे प्रेमच नाही माझ्यावर!'

बायको उसळून सात्त्विक संतापाने म्हणाली, 'कमाल आहे! प्रेम नाही?

अहो, माझे तुमच्यावर प्रेम नसते, तर तुमच्यासारख्या मूर्ख, असमंजस, आळशी माणसाबरोबर 
मी वीस वर्षे संसार केला असता का?'