1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
  4. नवरा बायको मधे कॉम्प्रोमाइज

नवरा बायको मधे कॉम्प्रोमाइज

नवरा बायको मधे कडाक्याचे भांडण होते.
अर्धा दिवस चुपचाप बसून गेल्या नंतर बायको नवर्‍या जवळ येते आणि म्हणते. 
असं भांडणं चांगलं नाही 
एक काम करू थोडं तुम्ही कॉम्प्रोमाइज करा थोडं मी करते. 
बिचारा भोळा नवरा म्हणाला ठीक आहे काय करायचं बोल. 
बायको म्हणते तुम्ही माझी माफी मागा आणि मी तुम्हाला माफ करते...
पुढील लेख
बावन्न भूमिकांचा अवलिया