न्युटन च्या बायको चा उखाणा
न्युटन च्या बायको चा उखाणा:
"लहानसं लेकरु खुदु खुदु हसलं,
"लहानसं लेकरु खुदु खुदु हसलं,
सफरचंद डोक्यावर पडलं,
आमचं येडं खायचं सोडुन
शोध लावत बसलं".....!
