मंगळवार, 20 जानेवारी 2026
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

पत्रावळी

whatsapp jokes
गुजरात :- आमच्याकडे लग्नात जेवायला चांदीची ताटे असतात.
राजस्थान:- आमच्याकडे सोन्याची !
महाराष्ट्र :- आमच्याकडे 
एकदा जेवले की ताटच फेकून देतात!
.
.
.
"पत्रावळी"!!!