- मनोरंजन »
- हास्यकट्टा »
- इतर
बंडोपंतांची शिस्त
बंडोपंतांच्या घरात जेवतांना कुणीही बोलायचे नाही, असा कडक नियम होता. तरीही गुंड्या काहीतरी बोलायचा प्रयत्न करीत होता. बंडोपंतांनी डोळे वटारून त्याला गप्प केले. जेवन आटोपल्यावर ते म्हणाले, 'बोल गुंड्या, काय सांगणार होतास ते आता सांग.'
'आता काय उपयोग?' मघाशी तुम्ही तळलेल्या मिरच्या म्हणून दोन झुरळेच भातात कालवून खाल्लीत.'
'आता काय उपयोग?' मघाशी तुम्ही तळलेल्या मिरच्या म्हणून दोन झुरळेच भातात कालवून खाल्लीत.'
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा
- वेबदुनिया वर वाचा :
- मराठी ज्योतिष
- लाईफस्टाईल
- बॉलीवूड
- मराठी बातम्या
