शनिवार, 25 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

भाजी

भाजी
नवरा - आज तू जी अर्धाकिलो भाजी बनवली ती तू एक किलो बनवली असतीस तर बर झालं असतं.

बायको- तूम्हाला फार आवडली का?

नवरा - नाही, भाजीत मीठ जास्त झाले आहे.