1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर

भावी पत्नी

भावी पत्नी
पतीवर पत्नीने जीवघेणा हल्ला केल्याची केस एका न्यायालयात चालू होती. न्याया‍धीशाने साक्षीदाराला विचारलं, ''आपल्या पतीच्या डोक्यावर लोखंडी पाइपने वार करताना त्या स्त्रीला पाहून तुम्ही प्रथम काय केलं?''
''साहेब, मी लगेच माझ्या भावी पत्नीला फोन केला आणि आजन्म लग्न न करण्याचा माझा निर्णय तिला सांगितला.''
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा