- मनोरंजन »
- हास्यकट्टा »
- इतर
भुरटा पण, शहाणा चोर
एक भुरटा चोर आपल्या खिसेकापू मित्राला म्हणाला, 'आज एक बाई दार उघडं टाकून शेजारणीकडे गेली असताना मी घरात शिररो आणि माल घेऊन बाहेर पडत असताना ती बाई दारात हजर'
'मग काय, मार खावा लागला असेल? मित्राने विचारले.'
'नाही रे, दूध जळाल्याचा वास आला म्हणून गॅस बंद करायला आत शिरलो, अशी सबब सांगितल्यावर ती आत पळाली आणि मी बाहेर'
'मग काय, मार खावा लागला असेल? मित्राने विचारले.'
'नाही रे, दूध जळाल्याचा वास आला म्हणून गॅस बंद करायला आत शिरलो, अशी सबब सांगितल्यावर ती आत पळाली आणि मी बाहेर'
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा
- वेबदुनिया वर वाचा :
- मराठी ज्योतिष
- लाईफस्टाईल
- बॉलीवूड
- मराठी बातम्या