1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
  4. मराठी विनोद : अंगठा उमटवला तरी चालतो

मराठी विनोद : अंगठा उमटवला तरी चालतो

Marathi Chavat Vinod
एका नटीला चित्रपट करार पाहताना लक्षात आलं की, तोंडी कबूल केली होती त्यापेक्षा खूपच कमी रक्कम करारात दाखवली होती.

त्यावर ती म्हणाली, 'मी सही करू शकत नाही. यावर चित्रपट निर्माता म्हणाला, 'अंगठा उमटवला तरी चालतो आम्हाला.