1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. इतर
Written By
Last Modified: मंगळवार, 12 ऑगस्ट 2014 (14:30 IST)

मराठी हास्यकट्टा : मृत्युपत्र

Marathi Chavat Vinod
शिक्षक - एका श्रीमंत माणसाने आपल्या मृत्युपत्रात आपल्या इस्टेटीची अशी वाटणी केली होती - माझ्या आठ लाख नव्वद हजार रुपयांच्या इस्टेटीपैकी एकपंचमांश माझ्या बायकोला, एक लाख माझ्या मोठय़ा मुलाला, दीड लाख मुलीला, दोन लाख माझी सेक्रेटरी डेझी हिला आणि उरलेले धर्मादाय संस्थांना मिळावेत. तर यापैकी सर्वात जास्त पैसे कोणाला मिळतील?
 
विद्यार्थी - वकिलाला!