- मनोरंजन
- हास्यकट्टा
- व्हॉट्सअप मॅसेजेस
- मी तर इथे आलोच नव्हत
मी तर इथे आलोच नव्हत
इमारतीची लिफ्ट खराब असताना राजूने मनूला भोजनासाठी बोलवले आणि आपल्या दहाव्या माळ्यावरच्या फ्लँटला कुलूप लावून खाली `कसे फसवले` असे लिहून निघून गेला.
धापा टाकत वरपर्यंत आलेल्या मनू ने ते वाचले आणि त्याच्याखाली खरडले `मी तर इथे आलोच नव्हतो`.
धापा टाकत वरपर्यंत आलेल्या मनू ने ते वाचले आणि त्याच्याखाली खरडले `मी तर इथे आलोच नव्हतो`.
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा
- वेबदुनिया वर वाचा :
- मराठी ज्योतिष
- लाईफस्टाईल
- बॉलीवूड
- मराठी बातम्या
