- मनोरंजन
» - हास्यकट्टा
» - इतर
मी तर इथे आलोच नव्हतो
इमारतीची लिफ्ट खराब असताना संताने बंताला भोजनासाठी बोलवले आणि आपल्या दहाव्या माळ्यावरच्या फ्लँटला कुलूप लावून खाली `कसे फसवले` असे लिहून निघून गेला. धापा टाकत वरपर्यंत आलेल्या बंताने ते वाचले आणि त्याच्याखाली खरडले `मी तर इथे आलोच नव्हतो`.