1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर

लक्षात न राहण्याचा आजार

राजू- डॉक्टर साहेब माझ्या आजकाल काहीदेखील लक्षात राहात नाही.

डाँक्टर.- हा त्रास तुम्हाला केव्हांपासून आहे?

राजू- कोणता त्रास डॉक्टर?
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा