1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
  4. वॉट्सअप मेसेज : समोरच्यालाही मन असतं.

वॉट्सअप मेसेज : समोरच्यालाही मन असतं.

'कुणाला जाणीवही नसते, कुणासाठी कुणीतरी झुरते. 
कळीला त्रास होऊ नये म्हणून एक फुलपाखरू बागेबाहेरच फिरते.
किती त्रास द्यावा एखाद्याला.. यालाही प्रमाण असते.
आपल्यावरूनच विचार करावा, समोरच्यालाही मन असतं.