संयोजकांचा खुलासा
एका शहरातील व्याख्यानमालेचे संयोजक एका वक्त्यांना बोलावण्यासाठी गेले होते. त्यांच्याशी बोलतांना वक्ते म्हणाले, 'सारेजण वसंत व्याख्यानमाला का घेतात?' शरद, हेमंत, वर्षा अशा वेगवेगळ्या ऋतूंमध्ये व्याख्याने ठेवावीत.
'कल्पना चांगली आहे, पण थंडीत किंवा पावसाळ्यात लोक मैदानावर जमत नाहीत. उन्हाळ्यात हवा खायला येणार्या लोकांमुळे गर्दी झाल्यासारखे दिसते.' संयोजकांनी खुलासा केला.
'कल्पना चांगली आहे, पण थंडीत किंवा पावसाळ्यात लोक मैदानावर जमत नाहीत. उन्हाळ्यात हवा खायला येणार्या लोकांमुळे गर्दी झाल्यासारखे दिसते.' संयोजकांनी खुलासा केला.