सर्वात महाग 'जागा' कोणती ?
विठ्ठलाला एकाने विचारलं की सर्वात महाग 'जागा' कोणती ?
तो म्हणाला जी आपण
दुसर्याच्या 'मनात' निर्माण करतो ती महाग जागा......
तिचा भाव करता येऊ शकत नाही.
अन् ती एकदा जर गमावली तर पुन्हा निर्माण करणं जवळजवळ अशक्य असतं....
