1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर

सहज पैसे कमावण्याचे मार्ग

पहिला भिकारी: अरे, मी एक पुस्तक लिहिल आहे.

दुसरा: काय नाव आहे त्याच?

पहिला: सहज पैसा कमावण्याचे सोपे १००१ मार्ग.

दुसरा: तर तु भिक का मागतोस?

पहिला: तो सर्वात सोपा मार्ग आहे.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा