1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
  4. स्नेहाचा धागा फार नाजूक असतो

स्नेहाचा धागा फार नाजूक असतो

स्नेह एकदाच जुळतो.
स्नेहाचा धागा फार नाजूक असतो.
एकदा तुटला कि, परत जोडता येत नाही आणि जोडला, तरी गाठ राहते....कायमची!
फारच थोड्याच्या नशिबात अखेरपर्यंत अखंड धागा राहतो.
 बाकी  सर्वाना गाठी मारून मारुन मारुन च धागा टिकवावा लागतो....त्यालाच जीवन म्हणतात....!!
पुढील लेख
'मोटू पतलू' चा मराठमोळा अंदाज