- मनोरंजन »
- हास्यकट्टा »
- इतर
हत्तीचा होकार...
हत्ती आणि मुंगी ह्यांचे एकमेकांवर प्रेम असते. पण हत्ती मुंगीशी लग्न करायला चालढकल करत असतो. एक दिवस मुंगी त्याच्या कानात काही तरी सांगते व हत्ती लगेच तिच्याशी लग्न करायला तयार होऊन जातो.
ती कानात काय सांगते?
'मै तुम्हारे बच्चे की मॉं बननेवाली हू....'
ती कानात काय सांगते?
'मै तुम्हारे बच्चे की मॉं बननेवाली हू....'
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा
- वेबदुनिया वर वाचा :
- मराठी ज्योतिष
- लाईफस्टाईल
- बॉलीवूड
- मराठी बातम्या
