1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर

हल्लीची शिक्षण पद्धती

हल्लीच्या शिक्षण पद्धतीला कंटाळून एका शिक्षकानं आपल्या शिक्षकपदाचा राजीनामा देताना राजीनाम्यात लिहिले होते, 'आजच्या शिक्षण संस्थांमधील परिस्थिती इतकी चमत्कारिक झाली आहे की, शिक्षक मुख्याध्यापकांना भितात, मुख्‍याध्यापक सुपरिटेंडंटना भितात, सुपरिटेंड स्कूल बोर्डाला भितो, स्कूल बोर्डामधील सभासद पालकांना भितात, पालकांना मुलांची भीती वाटते आणि विशेष गंमत म्हणजे मुले कुणालाच भीत नाहीत!'
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा