1. लाईफस्टाईल
  2. »
  3. बाल मैफल
  4. »
  5. मुलांचे विनोद

खुशालीचं पत्र

खुशालीचं पत्र
हॉस्टेलमध्ये राहणार्‍या एका मुलानं आपल्या ‍वडिलांना पत्र लिहिलं - प्रिय डॅडी,
गेले महिनाभर आपल्याकडून काहीच पत्र नाही. मनिऑर्डर पाठवून द्या म्हणजे खुशाली तरी समजेल.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा