गाण्याचा अभ्यास
बंटी- तु गाण्याचा अभ्यास का बंद केला.
संगीता- गळ्यामुळे.
बंटी- का गळ्याला काय झालं?
संगीता- शेजारच्या पहीलवानाने धमकी दिली आहे की जर त्यानी मला पुन्हा गाणं गातांना ऐकले तर तो माझा गळा दाबून देईल.