मराठी विनोद : Head & Shoulder
एकदा एक पाटील आंघोळ करताना शाम्पू डोक्याला आणि खांद्याला लावत होता..
बायको : अहो. हे काय करताय ? शाम्पू डोक्यालाच लावायचा असतू..
पाटील : अगं येडे ..हा काय..साधा शाम्पू ..नाही.., हा तर
Head & Shoulder हाय....
