1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. स्त्री-पुरुष

मुंगीचा प्रेमविवाह

मुंगीचा आणि हत्तीचा प्रेम विवाह झाला.
पण दुसर्‍याच दिवशी हत्ती मेला.
मुंगी दुखी झाली. म्हणाली,
''वा रे मुहोब्बत, एक दिन का प्यार हुआ, अब सारी उम्र कबर खोदने मे बितेगी.''
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा