1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. स्त्री-पुरुष

लॉटरीच तिकीट

बायको- अहो, मी एक लॉटरीच तिकीट घेतलं होत, आज त्या तिकीटाला 1 लाखाचं बक्षिस लागलं आहे.
नवरा- बक्षिस गेलं खड्ड्यात, आधी सांग मला न विचारता तू तिकीट का विकत घेतलंस?
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा