1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. मांसाहारी

झिंग्यांची चटणी

लसणाच्या पाकळ्या 10 ते 12 पाकळ्या, दोकांदबारीकापलेले, अर्धचमचकाळमिरपावडर, कोथिंबिर, हिरवमिरची. व अर्धा किलो झिंगे. झिंग्यांनव्यवस्थिस्वच्करूघ्या. एकमोठ्यतव्यावतेगरकरायलठेवा. तेगरझाल्यानंतत्यात कांदा लाल होऊ द्या, त्यानंतर वरील सर्व साम्रगी टाका, तिखट मीठ चवीनुसार टाका. मसाला चांगला परतून घ्या. खमंग सुगंध सुटल्यानंतर झिंगे त्यात टाका. पाच ते दहा मिनिटं चांगली होऊ द्या. गरमा गरम झिंग्याची चटणी ब्रेड अथवा पराठ्यासोबत सर्व करा.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा