रेलिगेअरचा नफा वाढला
आर्थिक सेवा पुरवणाऱ्या रेलिगेअर एंटरप्रायजेसच्या नफ्यात चालू वर्षातील दुसऱ्या तिमाहीत वाढ झाली आहे. या कालावधीत कंपनीचा नफा वाढत 2.28 कोटीवर गेला आहे.
मागील वर्षात याच कालावधीत कंपनीला 9.51 कोटीचा तोटा झाला होता. चालू वर्षात कंपनीला तोटा झाला असला तरी कंपनीच्या उत्पन्नात या कालावधीत 321.44 टक्क्यांची वाढ झाल्याने नफा 17.49 कोटीवर आला आहे.