मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने असा निकाल दिला आहे की, सरकारी वैद्यकीय अधिकारी खाजगीरित्या वैद्यकीय व्यवसाय करू शकत नाहीत. न्यायालयाने या संदर्भातील सर्व याचिका फेटाळून लावल्या. ALSO READ: संजय शिरसाट आणि बच्चू कडू यांची अभिजीत दीपके यांच्यासोबत भेट; शिंदे आपल्याच नेत्यांवर नाराज मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने शासकीय वैद्यकीय...