मुंबईकरांवर पावसाळी आजारांचे संकट

बुधवार,ऑगस्ट 4, 2021
काही दिवसांपूर्वी स्पायनल मस्क्युलर अट्रोफी या दुर्मिळ आजाराशी झुंज देणाऱ्या वेदिका शिंदे चिमुकलीचा मृत्यू झाला. वेदिकाला उपचारासाठी दीड महिन्यांपूर्वी १६ कोटींचे इंजेक्शन देण्यात आले होते.
मुंबईतील शासकीय आणि महापालिका लसीकरण केंद्रांवर लसीचा तुटवडा असल्याने ४ ऑगस्ट रोजी लसीकरण बंद ठेवण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे.
कोविड-19 प्रादुर्भावामुळे आरोग्य व वैद्यकीय सेवा क्षेत्रात विशेषत: पॅरामेडिकल व हेल्थकेअरविषयक आवश्यक कुशल मनुष्यबळ वाढविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरु केली आहे
मुंबई-पुणे द्रुतगतीमार्गावर चार वर्षांमध्ये गंभीर अपघातांचे प्रमाणे ५२ टक्क्यांनी कमी झालं आहे.
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योजक राज कुंद्रा अश्लील चित्रपटासंदर्भातील पुरावे नष्ट करत होता.
मुंबई विमानतळाचे नाव बदलण्यावरून वाद वाढला आहे. महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी याचा निषेध केला आहे.
महाराष्ट्रातील नवी मुंबई भागात दोन बहिणींचे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत त्यांच्या फ्लॅटवर लटकलेले आढळले. मुलींच्या घरातून दुर्गंधी येत असल्याची तक्रार शेजाऱ्यांनी केल्यानंतर ही घटना उघडकीस आली. त्यानंतर त्यांनी पोलिसांना फोन केला.
सध्या कोव्हिडचा प्रादुर्भाव जरी कमी झाला आहे परंतु कोरोना अद्याप गेलेला नाही.सध्या राज्य सरकार ने कोरोनाचे निर्बंध शिथिल केल्यामुळे नागरिकांना काही मुभा देण्यात आली आहे.
मुंबईतील नायर रुग्णालयात लहान मुलांच्या लसीकरणाची क्लिनिकल ट्रायल सुरू आहे. मात्र ५० मुलांची गरज असताना अवघ्या
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर शिवसैनिकांनी अडाणी समूहाच्या नावाचा बोर्ड काढल्याचे प्रकरण समोर आले
गेल्या वर्षी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला बघता निर्बंध लावण्यात आले होते.कोरोनाच्या नियमांचे पालन करून सर्व सण व्यवस्थित पार पाडले.
मुंबईतील POCSO न्यायालयाने 28 वर्षीय आरोपीची निर्दोष मुक्तता केली आहे, एका अल्पवयीन मुलीचा हात धरणे आणि तिच्यावर प्रेम व्यक्त करणे हे लैंगिक छळासारखे नाही. 17 वर्षीय मुलीला प्रपोज केल्यानंतर आरोपीला 2017 मध्ये अटक करण्यात आली होती.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाऊ प्रल्हाद मोदी यांनी व्यापाऱ्यांना आवाहन करत म्हटलं की,"वस्तू व सेवा कर अर्थात जीएसटी भरायला नकार द्या,पंतप्रधानांसह मुख्यमंत्री तुमच्याकडे येतील."
भारताचे पंत प्रधान यांना 'चहावाला' म्हणून बऱ्याचदा संबोधित केले जाते.खुद्द पंतप्रधान अनेकदा आपल्या भाषणात आपण चहावाला असल्याचे उल्लेखतात.
मास्टरशेफ संजीव कंपूर यांनी शेफ जोस अँड्रेस आणि ताज हॉटेल्स यांनी स्थापन केलेल्या वर्ल्ड सेंट्रल किचनसोबत भागीदारीतून चिपळूण आणि महाड येथील पूरग्रस्त भागात अन्न पुरवण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
मुंबईत ज्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत, त्यांना लोकल प्रवासाची परवानगी दिली जावी,अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे
बनावट गुन्हे दाखल करून त्यामार्फत खंडणी उकळण्याच्या प्रकरणात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याविरोधात अजून एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई महापालिका जल अभियंता खात्यामार्फत ३ ऑगस्ट रोजी पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी भूमिगत जलवाहिन्यांच्या झडपा बदलणे, जलवाहिनी जोडणी करणे, फ्लो मिटर बसविणे इत्यादी कामे हाती घेण्यात येणार आहेत.
देशात करोनाची साथ सुरू झाल्यापासून मुंबईत सर्वसामान्यांसाठी लोकल प्रवासास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे चाकरमानी