शेअर बाजारात 92 अंशांची वाढ
आशियाई बाजारात सकारात्मक संकेत दिसून आल्यानंतर भारतीय बाजारातही आज तेजी दिसून आली.बीएसईचा निर्देशांक 92 अंशांनी तर निफ्टी 24 अंशांनी वधारला.
परकीय गुंतवणूकदारांनी बँकिंग, धातू, पावर, तेल आणि गॅस क्षेत्रातील शेअर्समध्ये केलेल्या गुंतवणुकीमुळे बाजाराला आज चांगली दिशा मिळाली. सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी बाजारात पडझड झाली होती.
बीएसई 92.13 अंशांनी अर्थात 0.55 टक्क्यांनी वधारत 16958.54 अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय बाजाराचा निफ्टी 24.20 अंशांनी अर्थात 0.48 टक्क्यांनी वधारत 5027.40 अंशांवर बंद झाला. मिडकॅप 11.64 अर्थात 0.19 टक्क्यांनी वाढत तर स्मॉलकॅप 53.52 अंश अर्थात 0.72 टक्क्यांनी घसरत बंद झाला.