1. वृत्त-जगत
  2. »
  3. अर्थजगत
  4. »
  5. शेअर बाजार

शेअर बाजारात तेजी

मंगळवारी मुंबई शेअर बाजारात झालेली वाढ आजही कायम आहे. आज बाजार उघडताक्षणीच यात तेजी दिसून आली.

सकाळी बाजार 125 अंशांच्या वाढीसह पुन्हा 17 हजारांवर गेला असून, राष्ट्रीय बाजाराच्या निफ्टीतही 39 अंशांची वाढ झाल्याने बाजार 5066.70 अंशांवर गेला आहे. बीएसईचा निर्देशांक सध्या 17083.23 अंशांवर तर निफ्टी 5066.70 अंशांवर आहे.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा