औषधांचा साठा व वाटपासाठी वायव्य दिशेचा कोपरा अनुकूल असतो. मेडिकल स्टोरमध्ये पीण्याचे पाणी ईशान्य दिशेस ठेवण्यात यावे. औषध ठेवण्याचे कपाट दक्षिण किंवा पश्चिमेकडे असावे....