रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Updated : मंगळवार, 3 सप्टेंबर 2024 (08:05 IST)

मंगळवारी हनुमान मंत्राचा जाप केल्याने सर्व कष्ट होतील दूर

hanuman bahuk path
Tuesday Lord Hanuman Mantra मंगळवार हा महावीर बजरंगबलीचा दिवस मानला जातो. या दिवशी हनुमानजींची पूजा केल्याने जीवनातील सर्व संकटे दूर होतात. असे मानले जाते की राम भक्त हनुमान हा सर्व देवी-देवतांमध्ये लवकर प्रसन्न होणारे देवता आहे. या कारणास्तव त्यांना विशेष महत्त्व आहे. येथे आम्ही तुम्हाला हनुमानजींचे काही मंत्र सांगणार आहोत, ज्यांच्या नियमित जपाने जीवनातील सर्वात मोठे अडथळे दूर होतात.
 
हनुमान मंत्र
 
मनोकामन पूर्तीसाठी
ॐ महाबलाय वीराय चिरंजिवीन उद्दते।
हारिणे वज्र देहाय चोलंग्घितमहाव्यये।।
 
इच्छापूर्तीसाठी
और मनोरथ जो कोई लावै।
सोई अमित जीवन फल पावै।।
 
नोकरी मिळवण्यासाठी
।। ॐ पिंगाक्षाय नमः।।
 
मान-सन्मान आणि यश प्राप्तीसाठी
।। ॐ व्यापकाय नमः।।
 
अवघड कामांमध्ये यश मिळवण्यासाठी
दुर्गम काज जगत के जेते।
सुगम अनुग्रह तुम्हरे तेते।।  
 
सर्व सुख-शांतीसाठी
'ॐ नमो भगवते हनुमते नम:।।
 
असाध्य आजारांपासून मुक्तीसाठी
'ॐ नमो भगवते आंजनेयाय महाबलाय स्वाहा।।
 
अडथळे दूर करण्यासाठी
ॐ तेजसे नम:।।
ॐ प्रसन्नात्मने नम:।।
ॐ शूराय नम:।।
ॐ शान्ताय नम:।।
ॐ मारुतात्मजाय नमः।।
ॐ हं हनुमते नम:।।