स्वयंपाकघराचा ओटा पूर्वेकडे हवा
स्वयंपाकघरात धान्य आणि मसाले घराच्या नैऋत्य दिशेला साठवून ठेवावे. स्वयंपाकघराचा ओटा पूर्वेकडील भिंतीकडे असावा. त्यामुळे स्वयंपाक करणार्याचे तोंड सहजपणे पूर्व दिशेकडे राहील. तो अत्यंत शुभसंकेत आहे.
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा
- वेबदुनिया वर वाचा :
- मराठी ज्योतिष
- लाईफस्टाईल
- बॉलीवूड
- मराठी बातम्या
