मसालेदार काकडी
|
कृती : काकडीला सोलून त्याला मधून चिरा लावून बिया काढून 2 इंच लांबीचे तुकडे करून घ्यावे. कांदे, आलं व सर्व साहित्याची पेस्ट करून घ्यावी. तेल गरम करून त्यात मसाला परतून घ्यावा. मसाला थंड झाल्यावर त्यात त्यात शेंगदाण्याचा कूट व नारळाचा कीस घालावा. काकडीत मसाला भरून तेलात मऊ होईपर्यंत शिजवून घ्यावी.
