1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
  4. armindar singh new cm in punjab

अमरिंदर सिंग यांचा १६ मार्चला शपथविधी

पंजाब काँग्रेसचे नेते कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी आज राज्यपालांची भेट घेतली. त्यांनी सत्तास्थापनेचा दावा केला असून १६ मार्च रोजी त्यांचा शपथविधी होणार आहे. काँग्रेसने पंजाबमध्ये सर्वाधिक जागा जिंकल्यामुळे अमरिंदर सिंग यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  आपल्याला फोन करुन शुभेच्छा दिल्या असे अमरिंदर सिंग यांनी म्हटले आहे.
पुढील लेख
दिल्लीत पंतप्रधान मोदींचा 300 मीटर रोड शो