1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
  4. Massive fire breaks out in Srinagar army camp canteen

श्रीनगर लष्करी छावणीच्या कॅंटीनमध्ये भीषण आग, एक जणाचा मृत्यू

Srinagar News: श्रीनगरमधील आर्मी कॅन्टीनमध्ये भीषण आग लागल्याची बातमी समोर आहे. या घटनेत हरियाणातील एका रहिवाशाचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.   
ALSO READ: ब्रेकअप नंतर आत्महत्येला प्रियकर जबाबदार नाही, मुंबई उच्च न्यायलाचा मोठा निर्णय
मिळालेल्या माहितीनुसार या घटनेबाबत अद्याप जास्त माहिती उपलब्ध नाही, परंतु स्थानिक अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. आगीमुळे किती नुकसान झाले आणि मृत्यूचे कारण काय आहे याचा तपास सुरू आहे.

मृत नागरिकाचे नाव आणि इतर तपशील अजून उघड करण्यात आलेले नाहीत, परंतु तपास पूर्ण झाल्यानंतर अधिक माहिती समोर येण्याची अपेक्षा आहे.

Edited By- Dhanashri Naik
पुढील लेख
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघ जाहीर, रोहित कर्णधारपदी