रविवार, 9 मार्च 2025
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
ज्योतिष 2025
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
फेंगशुई
दैनिक राशीफल
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
अयोध्या विशेष
डॉ.आंबेडकर
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
शिवजयंती
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
ज्योतिष 2025
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
फेंगशुई
दैनिक राशीफल
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
मराठी बातम्या
महाराष्ट्र न्यूज
राष्ट्रीय
Written By
Last Updated :
सोमवार, 7 जून 2021 (17:35 IST)
संबंधित माहिती
गरिबांना मोफत धान्य देण्याची योजना नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार: मोदी
उद्धव ठाकरे उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेणार
सुनेला 80 हजारात विकलं, नवर्याच्या माहितीवरून आठ गुजरातींना अटक
Black Fungus News: काळी बुरशीच्या रुग्णांना इंजेक्शन लावताच ते थंडीने थरथरायला लागले, तीव्र ताप आणि उलट्यांचा त्रास देखील
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी आज सायंकाळी 5 वाजता देशाला संबोधित करतील
PM Modi LIVE : 18 वर्षांवरील सर्वांना केंद्र मोफत लस देणार
नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी कोरोनाव्हायरस काळात 9 व्या वेळी देशाला संबोधित करीत आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की ...
05:35 PM, 7th Jun
नोव्हेंबरपर्यंत नागरिकांना मोफत धान्य
पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेमार्फत धान्य
80 कोटींहून अधिक जनतेला मोफत धान्य
05:31 PM, 7th Jun
18 वर्षांवरील सर्वांना केंद्र मोफत लस देणार
21 जून पासून मोफत लसीकरण
देशातील लसीकरणाची जबादारी केंद्राची
05:25 PM, 7th Jun
21 जून पासून 18 वर्षांपासून अधिक वयाच्या लोकांसाठी केंद्र राज्याला मोफत लस उपलब्ध करुन देईल
भारत सरकार लसीकरणाबद्दल सर्व व्यवस्था सांभाळणार
दोन आठवड्यात ही व्यवस्था लागू होईल
नवीन गाईडलाइन्सच्या हिशोबाने सर्व पार पडेल
05:23 PM, 7th Jun
राज्य सरकारांना अधिकार दिले
केंद्रानं राज्याला गाईडलाइन्स दिल्या
1 मे पासून 25 टक्के हक्क राज्यांच्या हाती दिले
राज्यांना कठिण काळ कसा असतो याची जाणीव झाली
मे च्या दोन आठवड्याच्या आत राज्यांनी केंद्राची व्यवस्था चांगली असल्याचे म्हटले
वेळेवर राज्यांनी पुनर्विचारची मागणी केली
05:20 PM, 7th Jun
भारतात यद्धपातळीवर लसीकरणाचं कार्य सुरु
आरोग्यसेवकांच्या लसीकरणावर भर दिला
ज्यांनो कोरोनाचा धोका अधिक त्यांना आधी लस दिली
देशामध्ये इतर लसींनाही परवानगी
लस संशोधनासाठी शास्त्रज्ञांचं कौतुक
05:15 PM, 7th Jun
23 कोटींहून अधिक नागरिकाचं लसीकरण
आज देशात सात कंपन्या विविध लस तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत
इतर देशातून लस खरेदी प्रक्रियेला वेग
मुलांसाठी वॅक्सीन ट्रायलवर वेगाने कार्य सुरु
नेझल वॅक्सीनवर कार्य सुरु
05:11 PM, 7th Jun
इतर देशांमध्ये जेथे औषधे उपलब्ध होती, तेथे आणण्यासाठी आम्ही कोणतीही कसर सोडली नाही
या अदृश्य व्हायरस विरूद्धच्या लढाईतील सर्वात मोठे शस्त्र म्हणजे कोविड प्रोटोकॉल
लस आमच्यासाठी संरक्षण कवच आहे
देशानं मिशन मोडमध्ये काम केलं
देशात लस निर्माण ऐतिहासिक
05:09 PM, 7th Jun
आरोग्याच्या सुविधा अधिक प्रमाणात वाढल्या
लसीकरण हे सुरक्षा कवच
भारतीय लस नसती तर काय झालं असतं
दुसरी लाट अजून संपलेली नाही
कोरोनाशी लढाई अद्यापही सुरु
05:06 PM, 7th Jun
100 वर्षातील सर्वात मोठा (साथीचा रोग)
यापूर्वी इतकी ऑक्सिजनची गरज कधीच नव्हती
दुसर्या लाटेवर लढा सुरूच आहे
बर्याच लोकांचे प्रियजन हरवले आहेत
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
लखपती दीदी योजना बद्दल संपूर्ण माहिती
भारतातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आणि सक्षम बनवण्यासाठी भारत सरकारने लखपती दीदी योजना सुरू केली. ही योजना महिलांना नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी आणि त्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण देण्यावर लक्ष केंद्रित करते. या योजनेचा उद्देश स्वयं-मदत गटांद्वारे महिलांना वार्षिक एक लाख रुपये उत्पन्न मिळवून देणे आहे.
पसायदान – संत ज्ञानेश्वर महाराज
आतां विश्वात्मकें देवें । येणें वाग्यज्ञें तोषावें । तोषोनि मज द्यावे । पसायदान हें ॥ १ ॥ जे खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी रती वाढो । भूतां परस्परे पडो । मैत्र जीवांचे ॥ २ ॥ दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो । जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥ ३ ॥
वांग्ड्निश्चय आणि सीमांत पूजन विधी
हे कार्यक्रम कार्यालयात केले जाते आणि लग्नाच्या एक दिवसापूर्वी हे विधी करतात.वराचे पिता वधुची पूजा करतात. तिचे औक्षण करून तिला कुंकु लावून पेढयाचा पुडा, साडी, दागिने, देतात.वराची आई मुलीची ओटी भरते. याला वांग्ड्निश्चय म्हणतात.
देव देवक पूजा विधी काय आहे? माहिती जाणून घ्या
घरात लग्न किंवा मुंज असली की कार्याच्या एक दिवस आधी देव देवक केले जाते. लग्नाच्या आदल्या दिवशी किंवा लग्नाच्या दिवशी हा विधी कार्यालयात केला जातो. वर आणि वधू पक्षाचे देव देवक वेग वेगळे बसवले जाते.
मेंदी काढणे व चूड़ा भरणे सोहळा
अनेकांकडे ग्रहमख विवाहाच्या आदल्या दिवशी करतात तर काही ठिकाणी लग्नाच्या पाच दिवस अगोदर देखील करतात म्हणजेच विवाहाच्या दिवशी ग्रहमख केलेल्या नंतर पाचवा दिवस येतो. तसेच अनेक ठिकाणी ग्रहमख याला ग्रहयज्ञ देखील म्हणतात
Video
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
LIVE: नागपुरात अनधिकृत बांधकामांवर महापालिकेची कारवाई
Maharashtra Marathi Breaking News Live Today : नागपुरात बेकायदेशीर अनधिकृत बांधकामावर शुक्रवारी महापालिकेने कारवाई केली आहे. राज्याच्या उपराजधानीत शहरातील सरकारी जमिनीवरील शाळा परिसरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम करण्यात आले. पश्चिम नागपूरचे आमदार आणि नागपूर जिल्हा (शहर) काँग्रेस समितीचे अध्यक्ष विकास ठाकरे यांनी हा मुद्दा सभागृह आणि जिल्हा प्रशासनासमोर अनेक वेळा उपस्थित केला.
पुण्यात बीएमडब्ल्यूमधून उतरून श्रीमंत वडिलांच्या मुलाने केली रस्त्याच्या मधोमध लघुशंका
पुण्यात एका श्रीमंत माणसाच्या मुलाने आपल्या बीएमडब्ल्यू मधून उतरून मद्यधुंद अवस्थेत रस्त्याच्या मधोमध्ये लघवी केल्याचा प्रकार घडला असून या प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. या नंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तरुणाचा शोध सुरु केला आहे. स्थानिक लोकांनी त्या तरुणाला ढकलले तेव्हा त्याने आक्षेपार्ह वर्तन केले.
अंतिम सामन्यापूर्वी शुभमन गिलचे आयसीसीच्या विशेष पुरस्कारासाठी नामांकन
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यासाठी फारसा वेळ शिल्लक नाही. या स्पर्धेचा विजेतेपदाचा सामना रविवारी दुबईमध्ये भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. याआधी टीम इंडियाचा स्टार फलंदाज शुभमन गिलला खूप चांगली बातमी मिळाली.
यूट्यूब ने भारतातून 29 लाखांहून अधिक व्हिडिओ डिलीट केले
यूट्यूब ने जारी केलेल्या नवीनतम समुदाय मार्गदर्शक तत्त्वे अंमलबजावणी अहवालानुसार, जगभरात सर्वाधिक यूट्यूब व्हिडिओ काढून टाकण्याच्या यादीत भारत पुन्हा एकदा अव्वल स्थानावर आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर 2024 दरम्यान, भारतातील यूट्यूब च्या समुदाय मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याबद्दल 2.9 दशलक्षाहून अधिक व्हिडिओ प्लॅटफॉर्मवरून काढून टाकण्यात आले आहेत
महिला दिनानिमित्त राजस्थान रॉयल्सने 'पिंक प्रॉमिस' जर्सी लाँच केली
Pink Promise Jersey : आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त, राजस्थान रॉयल्सने 1 मे रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध होणाऱ्या आगामी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) सामन्यासाठी 'पिंक प्रॉमिस' जर्सी लाँच केली. राजस्थान रॉयल्स फाउंडेशन (RRF) ने महिलांच्या नेतृत्वाखालील उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी 'औरत है तो भारत है' नावाचा एक मोहीम चित्रपट लाँच केला.