आयफोन 7, आयफोन 7 प्लस आणि अॅपल वॉच लाँच
सन फ्रान्सिस्को- 'आयफोन ७ प्लस'मध्ये ड्यूअल कॅमेरा सेटअप
सन फ्रान्सिस्को- 'आयफोन ७' मध्ये फिजिकल होम बटनाऐवजी फोर्स सेंसिटिव्ह बटनाचा समावेश
सन फ्रान्सिस्को- 'आयफोन ७' ब्लॅक आणि ग्लॉसी ब्लॅक या दोन रंगात उपलब्ध
सन फ्रान्सिस्को- 'आयफोन ७' हा आतापर्यंतचा हा सर्वोत्तम आयफोन- टिम कुक
सन फ्रान्सिस्को- टिम कुक यांनी केली IOS १०ची घोषणा
सन फ्रान्सिस्को- अॅपल वॉच सीरिज २ आणि 'अॅपल वॉच नाइके प्लस' ची किंमत ३६९ डॉलर्स (म्हणजे साधारणतः २४ हजार ५०० रुपये) इतकीसन फ्रान्सिस्को- 'नाइके'सोबत अॅपलने नवे वॉच केले लॉन्च, याचे नाव 'अॅपल वॉच नाइके प्लस' असे ठेवले
सन फ्रान्सिस्को- स्विमिंग प्रूफ असलेले अॅपल वॉच 'सीरिज २', १५ मीटर खोल पाण्यात देखील वापरता येईल
सन फ्रान्सिस्को- अॅपल वॉच सीरिज-२, यात बिल्ट-इन जीपीएसचा देखील समावेश
सन फ्रान्सिस्को- अॅपल स्टोअरवर ५० हजारांहून अधिक गेम्स उपलब्ध- टिम कुक
जगभरात सर्वात लोकप्रिय असलेला 'मारियो' हा गेम आता अॅपल स्टोअरवर उपलब्ध होणार असल्याची कुक यांची घोषणा
विना हेडफोन जॅक, वॉटर रेसिस्टंट आणि दोन रेअर कॅमे-यांसह आयफोन 7 लाँच
राजहंस यांनी सांगितले की IPhone7बद्दल सेनफ्रांसिस्कोमध्ये देखील उत्साह दिसून येत आहे. येथे प्रत्येकाच्या तोंडावर अॅप्पलच्या या फोनच्या लाँचिंगची चर्चा आहे. माहौल जबरदस्त आहे. राजहंस यांचा संबंध इंदोरहून आहे आणि ते ऍपल सारख्या जगातील शीर्ष कंपनीत उच्च पदावर कार्यरत आहे.
