ऑस्करमध्ये आज जय हो...
अमेरिकेचे शहर लॉस एंजेलिसमध्ये होत असलेल्या ऑस्कर पुरस्कारांची घोषणा होण्यास आता अवघे काही तास शिल्लक असून स्लमडॉग मिलेनियरची ऑस्करमध्ये जय हो व्हावी हीच सर्वांची इच्छा आहे.
यंदाच्या 81 व्या समारंभात भारतीयांची 'स्लमडॉग मिलियनेयर' कडे लक्ष लागले असून या चित्रपटास 10 नामांकन मिळाले आहेत.
यंदाच्या 81 व्या समारंभात भारतीयांची 'स्लमडॉग मिलियनेयर' कडे लक्ष लागले असून या चित्रपटास 10 नामांकन मिळाले आहेत.
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा
- वेबदुनिया वर वाचा :
- मराठी ज्योतिष
- लाईफस्टाईल
- बॉलीवूड
- मराठी बातम्या
