रविवार, 2 एप्रिल 2023

'नाटू नाटू'ची 'ऑस्कर'ला गवसणी, ‘बेस्ट ओरिजनल साँग’चा पुरस्कार

सोमवार,मार्च 13, 2023
कार्तिकी गोन्सालवेस आणि गुनीत मोंगा यांच्या ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ या डॉक्युमेंट्रीला यंदाच्या ऑस्कर्समध्ये बेस्ट डॉक्युमेंट्री ऑन शॉर्ट सब्जेक्ट हा पुरस्कार मिळाला आहे. 95 व्या ऑस्कर समारंभात या पुरस्काराची घोषणा झाली. ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ ...
ऑस्कर 2023 साठीच्या नामांकनांची मंगळवारी (24 जानेवारी) कॅलिफोर्नियातील बेव्हरली हिल्स येथे अधिकृतपणे घोषणा करण्यात आली. रिझ अहमद आणि अॅलिसन विल्यम्स यांनी त्यांच्या अकादमी पुरस्कार नामांकनांची घोषणा केली. सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट ...
94 व्या अकादमी पुरस्कार नामांकन अर्थात ऑस्कर पुरस्कार 2022 साठी नामांकन जाहीर करण्यात आले आहेत. भारताने पाठवलेले 'जय भीम
जगातील सर्वात मोठा पुरस्कार कार्यक्रम म्हणजे अकेडमी अवॉर्ड्स (AcademyAwards) अर्थात 93वा ऑस्कर पुरस्कारांची घोषणा झाली आहे.
93व्या अकादमी पुरस्कारांचे नामांकन जाहीर झाले आहे. प्रियंका चोप्रा यांनी तिचा नवरा निक जोनास यांच्यासम
सिनेसृष्टीतील सर्वाधिक मानाचा समजला जाणारा ‘ऑस्कर’ हा पुरस्कार सोहळा सध्या पार पडत आहे. यंदाच्या ऑस्करमध्ये ‘जोकर’ या चित्रपटाने सर्वाधिक नामांकनं पटकावली आहेत.
हॉलिवुडमध्ये सर्वाधिक मानाचा पुरस्कार समजल्या जाणाऱ्या 92 व्या अकॅडमी अवॉर्ड्स अर्थात ऑस्कर पुरस्कारासाठीची नामांकन यादी जाहीर करण्यात आली आहे.
ऑस्कर पुरस्कारासाठीच्या नामांकनासाठी घोषणा करण्यात आली.यात द शेप ऑफ वॉटर या सिनेमाला 13 नामांकन मिळाली आहेत
नवी दिल्ली दोन ऑस्कर मिळविणार्‍या संगीतकार ए. आर. रहमानला प्राप्तीकरात सवलत देण्याची घोषणा गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी केली आहे. ऑस्करबरोबर रोख रकमेचाही पुरस्कार असेल तर त्याला सवलत दिली पाहिजे, अशी शिफारस मी करतो आहे, असे श्री. चिदंबरम म्हणाले.

चेन्नईत आनंदोत्सव

सोमवार,फेब्रुवारी 23, 2009
चेन्नई 'अँड ऑस्कर गोज टू ए. आर. रहमान' असे शब्द ऑस्करच्या पुरस्कार सोहळ्यात जाहीर होताच, इकडे चेन्नईत दुसर्‍यांदा दिवाळी साजरी झाली. फटाक्यांच्या लडी ऑस्करची द्वाही फिरवू लागल्या. तर रहमानच्या चाहत्यांनी शहरभर मिठाई वाटली. त्याच्या घराभोवती तर ...

धारावी 'सेलिब्रेशन मूड' मध्ये

सोमवार,फेब्रुवारी 23, 2009
मुंबई मुंबईची प्रसिद्ध धारावी झोपडपट्टी आज नेहमीप्रमाणे लवकर उठली तरी कामाला लागली नव्हती. घरोघर लागले होते ते टिव्ही. आणि एकामागोमाग एक घोषणा होऊ लागल्या तसा या झोपडपट्टीवासियांचा आनंद गगनात मावेनासा झाला आणि सरतेशेवटी 'फॉर बेस्ट पिक्चर कॅटेगरी ...

जयजयकार...

सोमवार,फेब्रुवारी 23, 2009
'स्लमडॉग मिलिनयर' या संपूर्णतः भारतीय पार्श्वभूमीवर आधारीत चित्रपटाने आज तब्बल आठ ऑस्कर पटकावून इतिहास घडविला. ए. आर. रहमान या गुणी संगीतकाराला ऑस्करच्या निमित्ताने आंतरराष्ट्रीय थाप पाठीवर मिळाली आहे. शिवाय रेसुल पुकुट्टी या भारतीय तंत्रज्ञालाही ...
ब्रिटिश दिग्दर्शक डॅनी बॉयल दिग्दर्शित या चित्रपटाला तब्बल आठ ऑस्कर पुरस्कार मिळाले आहेत. पण ऑस्कर मिळाल्यानंतर आता पुन्हा चर्चा सुरू झाली आहे 'भारताची गरीबी परदेशात विकण्याची'.
न्यूयॉर्क अत्यंत उत्कंठा लागलेल्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात अपेक्षेप्रमाणे 'स्लमडॉग मिलिनियर'ने बाजी मारली असून या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटासह आठ पुरस्कार मिळाले आहेत. भारतीय संगीतकार ए. आर. रहमान यांना दोन ऑस्कर मिळवून इतिहास घडविला आहे.

हे आहेत ऑस्कर विजेते

सोमवार,फेब्रुवारी 23, 2009
पेनेलोप क्रुझ- सहाय्यक अभिनेत्री (विकी ख्रिस्तिना बार्सिलोना) डस्टिन लान्स ब्लॅक -मूळ पटकथा ( मिल्क)

एआर. रहमान यांना ऑस्कर

सोमवार,फेब्रुवारी 23, 2009
संगीतकार एआर. रहमान यांना ऑस्कर पुरस्कार जाहीर होताचा भारतात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. पुरस्कार घेताना भावनावश झालेल्या रहमान यांनी आपली आईविषयी कृतज्ञता व्यक्त केली.
81 व्‍या एकडेमी पुरस्‍कारांची घोषणा अमेरिकेच्‍या लॉस एंजेलिसमधील कोडॅक थिएटरमध्‍ये सुरू असून भारतीय स्‍लमडॉग मिलेनियर पाठोपाठ उत्तर प्रदेशच्‍या मिर्झापूर जिल्‍ह्यातील एक लहान मुलीवर बनविलेल्‍या शॉट डॉक्‍यूमेंट्रीनेही ऑस्‍कर पुरस्‍कार मिळविला आहे.

ऑस्करमध्‍ये आज जय हो...

रविवार,फेब्रुवारी 22, 2009
अमेरिकेचे शहर लॉस एंजेलिसमध्‍ये होत असलेल्‍या ऑस्कर पुरस्कारांची घोषणा होण्‍यास आता अवघे काही तास शिल्‍लक असून स्‍लमडॉग मिलेनियरची ऑस्‍करमध्‍ये जय हो व्‍हावी हीच सर्वांची इच्‍छा आहे.

ऑस्कर इज गोज टू 'स्लमडॉग'?

शनिवार,फेब्रुवारी 21, 2009
ऑस्कर गोज टू...‘स्लमडॉग मिलियनेर’ ... अशी घोषणा ऐकण्यास आपण उत्सुक आहोत पण, ऑस्करचा निकाला लागण्यापूर्वीच एका वेबसाईटनेच या चित्रपटाला 'ऑस्कर' देऊन टाकला आहे. स्लमडॉगला ऑस्कर मिळाल्याचे आणि यांनाही दिग्दर्शनाचा पुरस्कार मिळाल्याचे स्पष्ट करून ऑस्कर ...