पिंकीच्या ओठांवरही ऑस्करचे स्माईल
81
व्या एकडेमी पुरस्कारांची घोषणा अमेरिकेच्या लॉस एंजेलिसमधील कोडॅक थिएटरमध्ये सुरू असून भारतीय स्लमडॉग मिलेनियर पाठोपाठ उत्तर प्रदेशच्या मिर्झापूर जिल्ह्यातील एक लहान मुलीवर बनविलेल्या शॉट डॉक्यूमेंट्रीनेही ऑस्कर पुरस्कार मिळविला आहे. विजेत्यांची नावेसर्वश्रेष्ठ सह अभिनेत्री: विकी क्रीस्टीना बार्सिलोनासाठी - पेनेलोप क्रूजओरिजनल स्क्रीनप्ले: डस्टीन लॉस ब्लॅकला मिल्क चित्रपटासाठी बेस्ट एडाप्टेड स्क्रीनप्ले: स्लमडॉग मिलेनियरच्या सायमन बिफॉयला ऑस्कर पुरस्कारबेस्ट एनीमेटेड फीचर: वॉल ईबेस्ट एनीमेटेड शार्ट फिल्म: लॉ मेसन एन पेटिट क्यूबसबेस्ट आर्ट निर्देशन: द क्यूरियस केस ऑफ बेंजामिन बटनबेस्ट कॉस्ट्यूम डिजाइन: द डचेजसाठी मिचेल ओ कोनरबेस्ट मेकअप: द क्यूरियस केस ऑफ बेंजामिन बटनच्या ग्रेग कॅनोमला बेस्ट सिनेमेटोग्राफी: स्लमडॉग मिलेनियरच्या एंथोनी डॉड मेंटल यांना बेस्ट शॉर्ट फिल्म (लाइव्ह एक्शन): स्पीलजूगलँडसाठी जॉशेन एलेक्सेंडर फ्रेडँकलाबेस्ट सह अभिनेता: डार्क नाइटसाठी हीथ लेजरलाबेस्ट डॉक्यूमेंट्री फीचर: जेम्स मार्श आणि सायमन चीन यांना मॅन ऑन वायरसाठीबेस्ट शॉर्ट डॉक्यूमेंट्री: स्माइल पिंकी बेस्ट साऊंड मिक्सिंगः स्लमडॉग मिलेनियर- पुक्कूटबेस्ट फिल्म एडिटिंगः स्लमडॉग मिलेनियर- पुक्कूट