रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. ऑस्कर
Written By
Last Updated : बुधवार, 28 सप्टेंबर 2022 (18:04 IST)

OSCAR 2022: 'जय भीम' आणि 'मरक्कर' शर्यतीतून बाहेर

94 व्या अकादमी पुरस्कार नामांकन अर्थात ऑस्कर पुरस्कार 2022 साठी नामांकन जाहीर करण्यात आले आहेत. भारताने पाठवलेले 'जय भीम' आणि 'मरक्कर' ऑस्करच्या अंतिम यादीत आपले स्थान निर्माण करू शकले नाहीत. अकादमीच्या अधिकृत ट्विटरवर याबाबत माहिती देण्यात आली आहे. ज्या चित्रपटांना नामांकन मिळाले ते सर्वोत्कृष्ट अशा चित्रपटांबद्दल सांगतात.
 
कोडा (Coda)
ड्राइव माय कार (Drive My Car)
‘डोंट लुक अप’ (Don’t Look Up)
बेलफास्ट (Belfast)
ड्यून (Dune)
किंग रिचर्ड (King Richard)
लीकोराइस पिज्जा (Licorice Pizza)
नाइटमेयर ऐले (Nightmare Alley)
द पॉवर ऑफ द डॉग (The Power Of The Dog)
वेस्ट साइड स्टोरी (West Side Story)
या चित्रपटांमध्ये कोणत्या चित्रपटाला ऑस्कर पुरस्कार मिळतो, हे 27 मार्च रोजी होणाऱ्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यातच कळेल.