संबंधित माहिती
- देवेंद्र फडणवीस : एकेकाळचे 'मॉडेल' ते आताच्या शिंदे गट भाजप युतीचे 'कलाकार,'
- .लग्न होत नाही म्हणून तरुणाचा पोलीस ठाण्याच्या आवारातच विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न
- कोल्हापूर जिल्ह्यात एनडीआरफच्या दोन तुकड्या दाखल
- कोल्हापूर झेडपीच्या निवडणुका !
- वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी मुंबई महापालिका, रेल्वे प्रशासनाने समन्वय ठेवावा : मुख्यमंत्री
अनेक ठिकाणी पावसाचा हाहाकार
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा आणि कोल्हापुरात 5 दिवस हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई, ठाणे पालघर, नाशिक, पुण्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मध्य आणि उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पाऊस होईलअसा अंजाद आहे. त्यामुळे 5 दिवस राज्यात सर्व ठिकाणी पाऊस पडणार आहे.
तसेच मुंबईत जनजीवन विस्कळित झाले आहे, घाटकोपरमध्ये दरड कोसळली, लोकल ट्रेन आणि बससेवाही प्रभावित झाली आहे. त्याचवेळी भारतीय हवामान खात्याने सांगितले की मुंबईत शुक्रवापर्यंत पावसाची शक्यता आहे. सध्या तरी लोकांना दिलासा मिळेल अशी अपेक्षा नाही.
पुढील लेख
