1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. mumbai

मुंबईत पुन्हा व्हेज-नॉन व्हेजचा वाद

mumbai

मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या एका खुल्या पत्रामुळे पुन्हा एकदा व्हेज-नॉन व्हेजचा वाद सुरु झाला आहे. सदनिका विकताना भेदभाव केल्यास मनसे स्टाईलने धडा शिकवू, अशी धमकीच मनसेने पत्राद्वारे बिल्डरांना दिली आहे. सदनिका विकताना जाती-धर्म-आहाराच्या नावाखाली भेदभाव न करण्याचे हमी पत्र देण्याची मागणी त्यांनी बिल्डरांकडे केली. हे हमी पत्र न दिल्यास त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही केला. 

पुढील लेख
भारताला एनएसजी सदस्यत्वासाठी पोलंडचा पाठिंबा