1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. rain

पश्चिम महाराष्ट्रात अवकाळी पाऊस

पश्चिम महाराष्ट्रातील सांगली जिल्हयात गारांचा पाऊस कोसळत आहे. तासगाव तालुक्यातील सावळज सिद्धेवाडी, अंजनी, डोंगरसोनी, दहिवडी, गव्हाण, वज्रचौंडे, या गावात गारांचा तर, कवठेमहंकाळ तालुक्यातील घाटनान्द्रे, तिसंगी, कुंडलापुर , कुच्ची या गावात जोरदार वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला आहे. सोबतच लातूर जिल्ह्यातील रेणापूर शहरातही अवकाळी पाऊस सुरू आहे.  
पुढील लेख
तिहेरी तलाकवर राजकीय स्वरूप नको : पंतप्रधान