मराठवाडा-विदर्भात वादळी पावसाची हजेरी
महाराष्ट्रात हवामानाची दोन टोकाची रूपे पाहायला मिळत आहे. कोकणात उष्णतेची लाट असताना, दुसरीकडे मराठवाडा आणि विदर्भात वादळी पावसाने हजेरी लावली आहे.
तसेच विदर्भात गोंदिया मध्ये व जिल्ह्याच्या आसपासच्या भागात सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी लागली आहे.
हवामान खात्यानुसार, पुढील २४ ते ४८ तास मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांत हीच स्थिती कायम राहू शकते.
ALSO READ: रायगडच्या समुद्र किनाऱ्यांवर (टार बॉल्स) डांबराच्या गोळ्यांचे संकट; समुद्रकिनारे विषारी झाले
Edited By- Dhanashri Naik
