- मराठी बातम्या
- महाराष्ट्र न्यूज
- महाराष्ट्र माझा
- raj thakare
“युतीचा प्रस्ताव आल्यास यावेळी नक्की विचार करेन” - राज ठाकरे
“युतीचा प्रस्ताव आल्यास यावेळी नक्की विचार करेन” असे मोठे वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं. आगामी महानगरपालिकेच्या पाश्वभूमीवर यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. नेहमी ‘एकला चलो’चा नारा देणारे राज ठाकरे आता युतीबाबत बोलत असल्यामुळे, ते नेमकं कोणासोबत युती करण्यास उत्सुक आहेत अशी चर्चा सुरु झाली आहे.
- वेबदुनिया वर वाचा :
- मराठी ज्योतिष
- लाईफस्टाईल
- बॉलीवूड
- मराठी बातम्या
